राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. राज्यातील ६७ नगर परिषदांच्या अध्यक्षपद ओबीसींसाठी जाहीर झाले आहे 67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित करण्यात आले.
एकूण ७४ जागा राखीव आहेत, यामधील सर्वसाधारण महिलांसाठी ३८ जागा अनुसूचित जातीसाठी तर ७ जागा अनुसूचित जमातीसाठी तसेच २० जागा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
या नगरपरिषदांसाठी ओबीसीसाठी आरक्षित
तिरोडा, वाशिम,धामणगाव,भोकरदन,भद्रावती,परांडा,भगूर,मालवण,नंदुरबार, खापा, वरोरा,हिंगोली,मोर्शी,शहादा, उमरेड,नवापूर, त्र्यंबक,कोपरगाव, हिवरखेड, बाळापूर, शिरूर,कुळगाव, बदलापूर ), मंगळूरपीर, कन्हान पिंपरी,पाथर्डी, देगलूर,नेर नबाबपूर, धाराशिव,इगतपुरी,रामटेक, माजलगाव,नाशिराबाग,पालघर,मूल,वरणगाव,बल्हारपूर,मलकापूर (बुलढाणा),इस्लामपूर,जुन्नर, कुरडुवाडी,मोहपा,तुमसर,औस,महाड,मुरुड जंजिरा,अकोट, चोपडा, सटणा,काटोल, गोंदिया सांगोला,दौंड,राहता,श्रीवर्धन,रोहा, ब्रम्हपुरी,देसाईगंज,येवला, कुलगाव, कर्जत,दौंडाईचा वरवडे,कंधार,शिरपूर वरवडे.
३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर
देऊळगावराजा - महिला प्रवर्ग आरक्षित मोहोळ - महिला प्रवर्ग आरक्षित तेल्हारा - महिला प्रवर्ग आरक्षित ओझर - महिला प्रवर्ग आरक्षित वानाडोंगरी - महिला प्रवर्ग आरक्षित भुसावळ - महिला प्रवर्ग आरक्षित घुग्गूस - महिला प्रवर्ग आरक्षित चिमूर - महिला प्रवर्ग आरक्षित शिर्डी - महिला प्रवर्ग आरक्षित सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित मैनदर्गी - महिला प्रवर्ग आरक्षित दिगडोहदेवी - महिला प्रवर्ग आरक्षित दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित अकलूज - महिला प्रवर्ग आरक्षित बीड - महिला प्रवर्ग आरक्षित शिरोळ - महिला प्रवर्ग आरक्षित
६७ नगरपरिषदपैकी ३४ ओबीसी महिलासाठी आरक्षित
भगूर - ओबीसी महिला इगतपुरी - ओबीसी महिला विटा - ओबीसी महिला बल्हारपूर - ओबीसी महिला धाराशिव - ओबीसी महिला भोकरदन - ओबीसी महिला जुन्नर - ओबीसी महिला उमरेड - ओबीसी महिला दौडं - ओबीसी महिला कुळगाव बदलापूर - ओबीसी महिला हिंगोली - ओबीसी महिला फुलगाव - ओबीसी महिला मुरुड जंजीरा - ओबीसी महिला शिरूर - ओबीसी महिला काटोल - ओबीसी महिला माजलगाव - ओबीसी महिला मूल - ओबीसी महिला मालवण - ओबीसी महिला देसाईगंज - ओबीसी महिला हिवरखेड - ओबीसी महिला अकोट - ओबीसी महिला मोर्शी - ओबीसी महिला नेर- नवाबपूर - ओबीसी महिला औसा - ओबीसी महिला कर्जत - ओबीसी महिला देगलूर - ओबीसी महिला चोपडा - ओबीसी महिला सटाणा- ओबीसी महिला दोंडाईचा वरवडे - ओबीसी महिला बाळापूर - ओबीसी महिला रोहा - ओबीसी महिला कुरडुवादी - ओबीसी महिला धामणगावरेल्वे - ओबीसी महिला वरोरा - ओबीसी महिला
खुला महिला प्रवर्ग नागपरिषदेची सोडत जाहीर
परळी वैजनाथ मुखेड आंबरनाथ अचलपूर मुदखेड पवनी कन्नड मलकापूर(कोल्हापूर)मोवाड पंढरपूर खामगाव गंगाखेड धरणगाव बार्शीअंबडगेवराईम्हसवड गडचिरोली भंडाराउरणबुलढाणा पैठण कारंजा नांदुरासावनेर मंगळवेढा कळमनुरी आर्वी किनवट कागलसंगमनेर मुरगूड साकोलीकुरुंदवाड पूर्णा कळंबचांदुररेल्वे चांदुरबाजारभूम रत्नागिरीरहिमतपूरखेडकरमाळावसमतहिंगणघाटरावेरजामनेरपलूसयावलसावंतवाडीजव्हारतासगावराजापूरसिंदिरेल्वेजामखेडचाकणशेवगावलोणारहदगांवपन्हाळाधर्माबादउमरखेडमानवतपाचोरापेणफैजपूरउदगीरअलिबाग
३८ महिला खुला
मोहाडी बार्शीटाकळी वाशी महाळुंग श्रीपूर नांदगाव खंडेश्वर गुहाघर राळेगाव लाखांदूर वैराग सोयगाव महादुला अनगर कडेगाव पेठ पाटण औढा नागनाथ लाखनी रेणापूर नातेपुते म्हसळा सडक अर्जुनी दिंडोरी जळकोट मेढा लोणंद वाडा देवरुख लांजा सिंदखेडा मंडणगड तिवसा वडगाव मावळ पारशिवनी शहापूर देहू कुही मुक्ताईनगर बाभुळगाव
Web Summary : Maharashtra's election commission announced reservation for 247 municipalities and 147 Nagar Panchayats. 67 Nagar Parishad president posts are reserved for OBC, with 34 for OBC women. Elections are soon to be declared.
Web Summary : महाराष्ट्र चुनाव आयोग ने 247 नगर पालिकाओं और 147 नगर पंचायतों के लिए आरक्षण की घोषणा की। 67 नगर परिषद अध्यक्ष पद ओबीसी के लिए आरक्षित, 34 ओबीसी महिलाओं के लिए। चुनाव जल्द ही घोषित किए जाएंगे।