शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांसमोरच मराठा आरक्षणाच्या बैठकीत मोठा गोंधळ; टेबलवर हात आदळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 11:46 IST

या बाचाबाचीमुळे बैठकीतील वातावरण तापले होते. यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. 

- भारत चव्हाण लोकमत न्युज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर चर्चा करण्यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आधी बैठकीत प्रवेश नाकारल्यामुळे तर आत सोडल्यावर बंद खोलीत बैठक का घेतली असा जाब विचारत हा गोंधळ  झाल्याने बैठकीला गालबोट लागले.

शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर मराठा आरक्षण संबंधी बैठक झाली. यावेळी कोल्हापूर कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सातारा, पुणे येथील कार्यकर्ते उशिरा आल्याने त्यांना पोलिसानी दारावर रोखले. आम्हाला ब्रिफींग करायचे आहे असे सांगत आत सोडण्याची विनंती केली. पण आत खोलीत बसायला जागा नसल्याचे कारण देत पोलिसांनी प्रवेश नकाराला. यावेळी दरवाजावर बराच गोंधळ उडाला. पंधरा मिनिटांनी बैठक संपली. आतील कार्यकर्ते बाहेर येत असताना पुण्यातील कार्यकर्ते आत घुसले आणि अजित पवार यांच्या समोर गोंधळ घालण्यास सुरवात केली. यात पोलिसांनी हस्तक्षेप केला. पण योगेश केदार यांनी हातातील फाईल पवार यांच्यसमोर टेबलवर  आपटल्या. बंद खोलीत बैठक का घेताय असा जाब विचारला.

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'जिल्हाधिकारी कार्यालय‘ प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर, आमदार  राजेश पाटील, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती,  जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण