शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तटकरेंना मोठा झटका; राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील पुन्हा शरद पवार गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 15:10 IST

रायगड जिल्ह्यातील खासदार सुनील तटकरे यांचे खांदे समर्थक म्हणुन  सतीश पाटील यांची ओळख आहे.  

पनवेल : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पनवेलचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी पुन्हा अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. रायगड जिल्ह्यातील खासदार सुनील तटकरे यांचे खांदे समर्थक म्हणुन  सतीश पाटील यांची ओळख आहे.          

पनवेल महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेतृत्व केल्यानंतर मध्यवती राष्ट्रवादी पक्षात फूट पडून दोन गट तयार झाले.तटकरे यांच्या नावाने सतीश पाटील यांच्या शिक्षण संस्था आहेत.तटकरे समर्थक असल्याने सतीश पाटील यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला मात्र अजित पवार गटातही दोन गट पडले.या गटामार्फत जिल्ह्याध्यक्ष पद भूषविलेल्या सतीश पाटील यांना डावलण्यात आले.

पक्षाच्या बॅनरवरून देखील सतीश पाटील यांचा फोटो डावलण्यात येत असल्याने त्यांची घुसमट होत होती.या गटबाजीबाबत खासदार सुनील तटकरे यांना कल्पना देऊन देखील काहीच फरक पडत नसल्याने अखेर सतीश पाटील यांनी दि.2 रोजी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.यावेळी पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील,भावना घाणेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारsunil tatkareसुनील तटकरेPoliticsराजकारण