शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 23:44 IST

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar News: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपून आठवडा होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष आणि प्रवक्ते धीरज शर्मा यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपून आठवडा होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष आणि प्रवक्ते धीरज शर्मा यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. धीरज शर्मा यांनी सोशल मीडियावरून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही धीरज शर्मा हे शरद पवार यांच्यासोबत राहिले होते. तसेच या लोकसभा निवडणुकीसाठी शर्मा यांच्यावर पक्षाकडून अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीसाठीच्या स्टार प्रचारकांमध्ये त्यांचं नाव होतं. तसेच त्यांनी अनेक प्रचारसभाही घेतल्या होत्या. 

गतवर्षी अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली होती. तसेच पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले होते. तसेच महाराष्ट्रातील अनेक आमदार आणि पदाधिकारी अजित पवार गटात गेले होते. आता पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सर्व पदांचा दिलेला राजीनामा हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस