शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'रावण'वर लागली 5 कोटी रुपयांची बोली, पण मालकाने विकण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 18:14 IST

'रावण' हा मारवाड जातीचा घोडा आहे. महाराणा प्रताप यांचा 'चेतक' घोडादेखील याच जातीचा होता.

मुंबई:महाराष्ट्रातील सारंगखेड यात्रा देशभरता प्रसिद्ध आहे. या यात्रेत विविध ठिकाणांहून अनेक घोडे विक्रीसाठी येतात. या यात्रेत विकल्या जणाऱ्या घोड्यांवर लाखो-करोडोंची बोली लागते. नुकतेच या यात्रेत महाराष्ट्रातील नाशिकचा एक घोडा मुख्य आकर्षण ठरला. 'रावण' नावाच्या या घोड्याचीच चर्चा सध्या सुरू आहे. चर्चेचे कारण म्हणजे, रावण नावाच्या या काळ्या घोड्यासाठी यात्रेत 5 कोटी रुपयांची बोली लागली आहे. अनेकजण या घोड्याला विकत घेण्यास तयार आहेत, पण घोड्याच्या मालकाने त्याला विकण्यास नकार दिला आहे. 

कोणत्या जातीचा आहे 'रावण'?

मीडिया रिपोर्टनुसार सारंगखेडच्या यात्रेत आलेल्या रावणाची किंमत 5 कोटी निश्चित करण्यात आली आहे. त्याची बोली आधी लाखांपासून सुरू झाली होती. रावण हा मारवाड जातीचा आहे. रावणचे संपूर्ण शरीर काळ्या रंगाचे असून, त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाच टिळा आहे. त्याला देवमन, कंठ, कुकड नाळ, नगाडा पुठ्ठा अशी शुभलक्षणे असल्यामुळे घोड्याची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे मालक असद सयैद यांनी सांगितले. या घोड्याची लांबी 68 इंच असून, या प्रामुख्याने प्रजननासाठी वापरला जातो. 

असा आहे रावणचा दिवसाचा खुराक...रावणला दररोज 1 किलो तूप, 10 लिटर दूध, पाच गावरान अंडी, बाजरी आणि ड्रायफ्रूट्स खातो. रावणाची काळजी घेण्यासाठी नेहमी दोन लोक असतात. रावणचे मालक असद सय्यद मूळ मुंबईचे आहेत. ते म्हणाले की, या घोड्याची आधी लाखात बोली लागत होती, मात्र आता 5 कोटींची बोली लागत आहे. मात्र असद सय्यद यांनी रावणला विक्री करण्यास नकार दिला आहे.

घोड्यावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च

असद सय्यद यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, रावणला विकण्याचा त्यांचा अजून कोणताही विचार नाही. रावणला किती किंमत मिळते, हे समजण्यासाठी सारंगखेडच्या जत्रेत आणल्याचे त्यांनी सांगितले. असद यांनी सांगितल्यानुसार, रावणचा खुराक आणि इतर कामांसाठी दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होतो.

महाराणा प्रताप यांचा घोडा याच जातीचा होताएका अहवालानुसार मारवाडी घोड्यांच्या प्रजातीवर जगभरात संशोधन सुरू आहे. वीर महाराणा प्रताप यांच्याकडे 'चेतक' नावाचा घोडा होता. हा चेतकदेखील मारवाड प्रजातीचाच होता. महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याच्या अनेक कथा इतिहासात वाचायला मिळतील. मारवाड घोड्यांमध्ये माणसांप्रमाणेच हुशारी आणि बुद्धी असते, असे म्हणतात. तसेच, हे घोडे लवकर थकत नाहीत, त्यामुळेच या प्रजातींच्या घोड्याला पूर्वी युद्धांमध्ये वापरले जायचे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स