शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ कुटुंबाची बेनामी मालमत्ता प्रकरण; आयकर विभागाला हायकोर्टाने फटकारले, आदेशाची प्रत सादर करण्यात दिरंगाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 12:28 IST

१० जानेवारीपर्यंत आदेशाची प्रत सादर करण्याचे निर्देश दिले.

मुंबई : छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबाविरोधातील बेनामी मालमत्तासंदर्भात केलेल्या ४ तक्रारी रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर या आदेशाची प्रत सादर करण्यात दिरंगाई करण्यात येत असल्याने सत्र न्यायालयाने मंगळवारी आयकर विभागाला फटकारले. १० जानेवारीपर्यंत आदेशाची प्रत सादर करण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कंपन्यांच्या नावाखाली बेनामी मालमत्ता जमा केल्याचा आरोप असून भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. 

आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, परवेश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स देविशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या नावे तक्रारी असून सप्टेंबर २०२१ मध्ये आयकर विभागाने विशेष पीएमएलए कोर्टात तक्रारी दाखल करत मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या होत्या. 

आयकर विभागाच्या तक्रारींच्या आधारे दंडाधिकाऱ्यांनी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी छगन भुजबळ यांच्या कुटुंबाविरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली हाेती. या कारवाई विरोधात भुजबळ यांनी हायकोर्टात अपील केले होते. 

पुन्हा मुदत मागितलीकोर्टात उपस्थित असलेल्या आयकर विभागाच्या उपायुक्त डॉ. पूजा गॅब्रियल यांना जाब विचारला. तांत्रिक मुद्द्यावर आयकर विभागाने न्यायालयाकडे पुन्हा मुदत मागितली. न्यायालयानेही मुदत देत या प्रकरणावरील सुनावणी १० जानेवारीपर्यंत तहकूब केली.

हायकोर्टाने त्यांना दिलासा देत चार तक्रारी रद्द केल्या होत्या. या चार तक्रारींवर विशेष न्यायालयात मंगळवारी शिक्कामोर्तब केले जाणार होते, मात्र, आयकर विभागाने हायकोर्टाच्या आदेशाच्या चारही प्रत सादर न केल्याने न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी फटकारले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयCourtन्यायालय