भुजबळांना पुन्हा दणका

By Admin | Updated: August 15, 2015 00:20 IST2015-08-15T00:20:48+5:302015-08-15T00:20:48+5:30

माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ नॉलेज सिटीला नाशिक येथे दिलेला भूखंड परत घेण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती शुक्रवारी राज्य शासनाने

Bhujbal again gets bogged down | भुजबळांना पुन्हा दणका

भुजबळांना पुन्हा दणका

मुंबई: माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ नॉलेज सिटीला नाशिक येथे दिलेला भूखंड परत घेण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती शुक्रवारी राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली. याप्रकरणी सुनील कर्वे यांनी याचिका केली आहे. हा भूखंड देताना अनियमितता झाल्याचे नाशिक जिल्हाधिकारी यांनी शासनाला कळवले असून हा भूखंड घेण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे शासनाने न्यायालयाला सांगितले.

Web Title: Bhujbal again gets bogged down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.