लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते - Marathi News | US government shutdown: Senate Democrats have voted down a Donald Trump Republican bill to keep funding the government, putting it on a path to a shutdown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते

२०१८ साली ट्रम्प यांच्या पहिल्या कारकि‍र्दीत ३४ दिवस बंद सुरू होता. यावेळीही हा धोका गंभीर मानला जात आहे. ...

"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय? - Marathi News | "Dubai Sheikh wants a sex partner," Baba Chaitanyanananda's obscene demand to female students; What exactly was in the chat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?

दिल्लीतील वसंत कुंज लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. बाबा चैतन्यानंद याच्या व्हॉट्सअॅप चॅट्स तपासल्या त्यावेळी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ...

LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत - Marathi News | LPG Price 1 October LPG cylinder price hiked big shock before Dussehra Price increased by this much from Delhi to Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत

LPG Price 1 October: ऑक्टोबर २०२५ ची सुरुवात झाली आहे आणि ती अनेक मोठ्या बदलांसह (झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेला महागाईचा मोठा झटका बसला आहे. ...

युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा! - Marathi News | Gaza issue at UN General Assembly; Trump reveals support for Munir and Sharif! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!

गाझा संघर्ष संपवण्यासाठी मी सूचविलेल्या योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ व त्या देशाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे, असा खास उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ...

फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या - Marathi News | Earthquake hits Philippines, 22 dead; many buildings collapse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या

फिलीपिन्समध्ये भूकंपाने प्रचंड विनाश घडवून आणला आहे. ६.९ रिश्टर स्केलच्या या भूकंपात २२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. ...

चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी - Marathi News | Chinese influencer marries 'follower'! Their love story is going viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी

ती चीनची सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असली तरी ती मूळची पाकिस्तानची आहे. सध्या तिची कहाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. ...

सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे - Marathi News | Sonam Wangchuk's troubles will increase! The administration said there is enough evidence to take action against her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे

लेह हिंसाचारानंतर सोनम वांगचुक आणि इतरांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे सबळ पुरावे असल्याचे लडाख प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ...

राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता - Marathi News | Today's Horoscope 1 October 2025: People of 'cancer' zodiac sign are likely to get huge financial benefits | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला - Marathi News | The verbal 'war' between Dalvi and Tatkare continues! The dispute over the guardian ministership is escalating day by day. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेल्या कुरघोडी अजूनही सुरूच आहेत. ...

वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा - Marathi News | Release Wangchuk; only then will we discuss Ladakh with the Center; KDA firmly supports LAB's stance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा

लडाखला राज्याचा दर्जा द्या, अशी एलएबी व केडीए या दोन्ही संघटनांची मागणी आहे. ...

दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ - Marathi News | Industrialists, traders face additional burden of electricity tariff before Diwali, increased by 9.90 paise per unit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ

केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे राबवत असलेल्या 'कुसुम घटक ब' योजनेसाठी निधी उभारणीच्या उद्देशाने राज्य सरकारने उद्योगपती व व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा टाकला आहे. ...

गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात - Marathi News | 16 villages along Goda are still under flood, 910 DPs, 9 thousand pillars in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात

पुरामुळे मराठवाड्यात ९१० विद्युत डीपी आणि ९ हजार ७२० विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे. यातून महावितरणला तब्बल ३३.८८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अनेक गावांत वीजपुरवठा बंद आहे. ...