शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेब ठाकरे यांचा हुबेहुब पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 13:47 IST

हिंदु हदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेणाचा हुबेहुब पुतळा भारतातील पहिलं मेणाचं संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे.

लोणावळा- हिंदु हदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेणाचा हुबेहुब पुतळा भारतातील पहिलं मेणाचं संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे. वॅक्स कलावंत सुनिल कंडलूर यांच्या हातांनी हा पुतळा साकारण्याची किमया केला आहे.

लंडन येथिल मादाम तुँसाच्या धर्तीवर भारतातील पहिले वॅक्स म्युझियम लोणावळ्यात सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम या नावाने दहा वर्षापुर्वी सुरु करण्यात आले होते. या ठिकाणी देश पातळीवरील विविध राजकिय व्यक्ती, खेळाडू, बॉलिवूड व हॉलिवूडचे कलाकार, महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती असे सुमारे 90 मेणाचे पुतळे याठिकाणी बनविण्यात आले आहेत. हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे व मान्यवर उपस्थित होते. 

वॅक्स म्युझियममधील बाळासाहेब यांच्या पुतळ्याने या संग्राहलयाला एक उंची निर्माण होईल, अशी भावना व्यक्त केली जात असून सिंहासनावर विराजमान असलेला बाळासाहेबांचा मेणाचा पुतळा पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. लवकरच संग्राहलयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रिपाईचे नेते रामदास आठवले, वनमंत्री सुधीर मुंनगटीवार यांचे पुतळे दाखल होणार असल्याचे सुनिल कंडलूर यांनी सांगितलं. 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेLonavla Wax Museumलोणावला वॅक्स म्युझियम