शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

आजी-आजोबा 'बेबी सीटिंग'साठी नाहीत; कोर्टाकडून पालकांची कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 09:19 IST

मुलं सांभाळणं ही आजी-आजोबांची जबाबदारी नाही, अशा निर्णय पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयानं दिला आहे. पालक कामानिमित्त बाहेर जात असले म्हणजे आजी-आजोबा बेबी सीटर होत नाहीत.

पुणे- मुलं सांभाळणं ही आजी-आजोबांची जबाबदारी नाही, अशा निर्णय पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयानं दिला आहे. पालक कामानिमित्त बाहेर जात असले म्हणजे आजी-आजोबा बेबी सीटर होत नाहीत. त्यामुळे मुलं सांभाळण्याची जबाबदार त्यांच्यावर टाकता येणार नाही, असं पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयानं म्हटलं आहे. मुलांना सांभाळण्याची प्राथमिक जबाबदारी ही आजी-आजोबांची नव्हे, तर आई-वडिलांची असते. आजी-आजोबा फक्त त्यांना मुलं सांभाळण्यास मदत करू शकतात. आजी-आजोबा मुलांचं संगोपन करताना मार्गदर्शन करण्यास मदत करू शकतात. परंतु त्यांना त्यांच्यावर मुलं सांभाळण्याची जोरजबरदस्ती करता येणार नाही. तसेच मुलांची जबाबदारी टाकून आजी-आजोबांच्या खासगी आयुष्यात व्यत्यय आणता येणार नाही, असाही निर्वाळा न्यायालयानं दिला आहे. पुण्यातल्या एका महिलेनं दोन मुलांना देखभाल खर्च मिळावा, यासाठी तिने याचिका केली होती. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.एका 40 वर्षांच्या विवाहित महिलेनं पती दोन मुलांचा आणि तिचा सांभाळ करत नसल्यानं 2012मध्ये कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. तिची दोन्ही मुलं अल्पवयीन आहेत. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर पतीनं आमची देखभाल करणं बंद केलं. तसेच सासू-सासरेही दुस-या मुलांकडे राहण्यास गेले. त्यावेळी न्यायालयात तिनं यासंदर्भात दाद मागितली, तेव्हा न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय