शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अमृता फडणवीसांना ठाकरे सरकार देणार 'अ‍ॅक्सिस' धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 14:12 IST

देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक निर्णय मुख्यमंत्री ठाकरे बदलणार

मुंबई: पोलीस कर्मचाऱ्यांची अ‍ॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळती करण्याचा निर्णय लवकरच ठाकरे सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅक्सिस बँकेत २ लाख पोलीस कर्मचाऱ्यांची खाती आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. फडणवीस यांच्या पत्नी अमृता अ‍ॅक्सिस बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारनं पोलिसांची खाती वळती करण्याचा निर्णय घेतल्यास तो अमृता फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस ट्विटरवरुन वारंवार शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं हा निर्णय घेतल्यास ते अमृता फडणवीसांच्या टीकेला उत्तर असेल. पोलीस कर्मचाऱ्यांची खाती पुन्हा एकदा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळती करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तारानंतर घेतला जाऊ शकतो, असं वृत्त 'मुंबई मिरर'नं दिलं आहे. सध्या २ लाख पोलिसांची खाती अ‍ॅक्सिस बँकेत आहेत. या खात्यांमध्ये वेतनाच्या स्वरुपात जवळपास वर्षाकाठी जवळपास ११ हजार कोटी रुपये जमा होतात. मात्र लवकरच राज्य सरकार ही खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळती करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका अ‍ॅक्सिस बँकेला बसेल. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबरला होणार असल्याचं वृत्त शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'नं दिलं आहे. त्यानंतर पोलिसांची अ‍ॅक्सिस बँकेतली खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळती करण्याचा निर्णय होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसांची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वळती करण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीस यांच्या पत्नी अ‍ॅक्सिस बँकेत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या निर्णयावर काँग्रेस-राष्ट्रवादीनं जोरदार आक्षेप घेतला होता.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीसShiv Senaशिवसेना