शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद: भरधाव बसने दुचाकीस्वार महिलेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 13:04 IST

कामगारांची वाहतूक करणा-या भरधाव बसने दुचाकीस्वार दाम्पत्याला उडवले.

औरंगाबाद : कामगारांची वाहतूक करणा-या भरधाव बसने दुचाकीस्वार दाम्पत्याला उडवले. या अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली तर महिलेचा पती जखमी झाला असून त्यास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा भीषण अपघात ४ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीमधील बजाज विहारसमोर घडला.

सविता समाधान सोन्ने(३२,रा. जयभवानी चौक,बजाजनगर)असे मृत महिलेचे नाव आहे. तर समाधान सोन्ने हे जखमी झाले. याविषयी अधिक माहिती अशी की,  सविता आणि समाधान यांच्या नातेवाईकाच्या विवाह समारंभ असल्याने ते आज सकाळी बजाजनगर येथून औरंगाबाद शहराकडे दुचाकीने येत होते. वाळूज एमआयडीसीमधील बजाज विहार समोर ते असताना मागून आलेल्या कामगारांच्या बसने त्यांना उडवले. या अपघातात सविता बसच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या तर त्यांचा पतीही या घटनेत जखमी झाला. अपघातानंतर त्यांना तात्काळ घाटीत हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात