शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणातून आरक्षण संपविण्याचे प्रयत्न- डॉ. सुखदेव थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 23:27 IST

आता सरकारकडूनच खासगीकरण आणि कंत्राटीकरण करून समाजाला मूळ प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

जालना : समाजातील दलित, आदिवासी तसेच ओबीसींना मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य घटनेने आरक्षण दिले होते. त्यामुळे समाजाची थोडी-बहुत प्रगतीही झाली. मात्र आता सरकारकडूनच खासगीकरण आणि कंत्राटीकरण करून समाजाला मूळ प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.थोरात यांच्या हस्ते शनिवारी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष डी. बी. जगत्पुरीया, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, माजी मंत्री आणि अ.भा. काँग्रेस समितीच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ. नीतीन राऊत, स्वागताध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अस्मितादर्शच्या संपादिका आणि संवर्धक डॉ. निवेदिता पानतावणे आदी उपस्थित होते.थोरात म्हणाले, दलित साहित्याचा पाया महाराष्ट्रात असला तरी, त्याने केव्हाच सीमापार करून तो आज सातासमुद्रापार ते पोहोचले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विपूल साहित्य लिहिले, परंतु त्यावेळी आजच्या एवढा डाटा संकलन नव्हते. त्यामुळे चांगले तेच की, ज्यातून विचारांना प्रेरणा मिळून समाजाचे वास्तव त्यात असले पाहिजे असा त्यांचा मानदंड होता. दलित साहित्यात दलित अधिकाऱ्यांचाही सिंहाचा वाटा असल्याचा उल्लेख थोरांतांनी आवर्जून केला. आजही दलित समाजातील जवळपास ६५ टक्के लोक हे आपली उपजिविका मोलमजूरी करूनच भागवत आहेत. मनुस्मृतीमुळे त्यांना संपत्ती निर्मितीचा अधिकार नाकरल्याचे परिणाम आजही ते भोगत असल्याचे वास्तव असल्याचे थोरात म्हणाले.आरक्षणाच्या मुद्याला सुरूंग लावण्यासाठी शिक्षणाचे खासगीकरण झाले. गावोगाव इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच काही संस्थांना विद्यापीठचा दर्जा दिला. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य देताना आरक्षण नसल्याने दलित समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश शक्य नसल्याने नवीन नीती अवंलंबिली जात असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :reservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार