मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, ही तर लाजिरवाणी बाब - खा. अशोक चव्हाण

By Admin | Updated: June 16, 2016 02:39 IST2016-06-16T02:39:22+5:302016-06-16T02:39:22+5:30

राज्यातील फडणवीस सरकार भ्रष्टाचार आणि अंतर्गत वादात अडकले असून, गतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या सरकारकडून कामे होत नसल्याने हताश झालेले लोक आता थेट मंत्रालयात

The attempt of suicide in Mantralaya, the shameful thing - eat it. Ashok Chavan | मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, ही तर लाजिरवाणी बाब - खा. अशोक चव्हाण

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, ही तर लाजिरवाणी बाब - खा. अशोक चव्हाण

नांदेड : राज्यातील फडणवीस सरकार भ्रष्टाचार आणि अंतर्गत वादात अडकले असून, गतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या सरकारकडून कामे होत नसल्याने हताश झालेले लोक आता थेट मंत्रालयात जाऊन आत्महत्या करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी केली़
नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मंगळवारी तीन जणांनी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यमान सरकारपेक्षाही अधिक कामे नाम फाउंडेशने केली आहेत,’ असा टोला चव्हाण यांनी लगावला़ (प्रतिनिधी)

Web Title: The attempt of suicide in Mantralaya, the shameful thing - eat it. Ashok Chavan