शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दररोज 1936 कोटींच्या मालमत्तांचे होत आहेत व्यवहार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 01:42 IST

Maharashtra : कोरोनामुळे  मालमत्तांच्या खरेदी-विक्रीला एप्रिल ते जुलैमध्ये ग्रहण लागले. ऑगस्टमध्ये ८२,१०० मालमता खरेदी-विक्रीची नोंदणी झाली.

मुंबई : मुद्रांक शुल्कातील सवलत आणि कोरोनामुळे कमी झालेल्या किमतीमुळे मुंबईसह राज्यातील मालमत्तांच्या खरेदीत विक्रमी वाढ झाली. ऑक्टोबर महिन्यात दररोज सुमारे १९३६ कोटी याप्रमाणे तब्बल ५८,१०० कोटी किमतीच्या मालमत्तांची विक्री झाली. मुंबईत रोज ३८६ कोटींचे व्यवहार झाले, उर्वरित महाराष्ट्रात ती रक्कम १५५० कोटी रुपये आहे.कोरोनामुळे  मालमत्तांच्या खरेदी-विक्रीला एप्रिल ते जुलैमध्ये ग्रहण लागले. ऑगस्टमध्ये ८२,१०० मालमता खरेदी-विक्रीची नोंदणी झाली. सप्टेंबरमध्ये ती १,२०,००० तर ऑक्टाेबरमध्ये १ लाख ३० हजारांवर झेपावली. गेल्या वर्षी ऑक्टाेबरच्या (७९,९०१) तुलनेत यंदाचे व्यवहार ६३ टक्क्यांनी वाढले.

- मुंबई शहरात विक्री झालेल्या मालमत्तांची रक्कम सुमारे ११,६०० कोटी आहे. तर, राज्यातील व्यवहारांची रक्कम ४६,५०० रुपये आहे. एकूण ५८,१०० कोटींच्या महसुलात मुंबई शहर वाटा २०% आहे. 

- नोंदणीकृत मालमत्तांची संख्या लक्षात घेतल्यास मुंबईचा वाटा फक्त ६ टक्के आहे. मात्र, महानगरीतल्या मालमत्तांचे भाव जास्त असल्याने तेथे हसूल जास्त असताे असे मुद्रांक शुक्ल विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :HomeघरMaharashtraमहाराष्ट्र