शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीला महत्त्व, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीतील सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 12:19 IST

लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीत अधिक ताकद लावावी लागेल. राज्यात राष्ट्रवादी नंबर वन पक्ष ठरायला हवा, असा सूर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमटला. 

मुंबई : ज्याचे जादा आमदार, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे अधिक उमेदवार निवडून आणण्यावर भर दिला पाहिजे.  लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीत अधिक ताकद लावावी लागेल. राज्यात राष्ट्रवादी नंबर वन पक्ष ठरायला हवा, असा सूर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमटला. 

शरद पवार यांच्या उपस्थितीत  बैठक पार पडली. नवीन चेहऱ्यांना संधी तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले जिल्हा व तालुकाध्यक्ष बदल करण्याची सूचना अनेक नेत्यांनी केली. याशिवाय निवडणुका मविआच्या माध्यमातून लढण्याबाबत एकमत झाले.

आघाडी भक्कम  कर्नाटकसारखीच परिस्थिती महाराष्ट्रातही असून आपण एकत्र राहिले पाहिजे, महाविकास आघाडी भक्कम ठेवायची आहे, अशी सूचना शरद पवार यांनी केली.   

लवकरच फेरबदल  - राष्ट्रवादीत फेरबदल केले जाणार आहेत. पक्षातील संघटनात्मक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकारी म्हणून जयप्रकाश दांडेगावकर यांची; तर मुंबई विभागीय पक्ष निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. - नागपूर बूथप्रमुखपदी अनिल देशमुख, तर सहप्रमुख म्हणून मनोहर चंद्रिकापुरे यांची निवड करण्यात आली. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभा