शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

 महाराष्ट्र सरकारची घोषणा! आशियाई स्पर्धेत पदक जिंकणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; बक्षिसात दहा पटीने वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 20:05 IST

महाराष्ट्र सरकारने वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीसात दहा पटीने वाढ केली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना राज्य सरकारने पारितोषिक जाहीर केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या पण पदक जिंकण्यात अपयश आलेल्या खेळाडूंना देखील प्रत्येकी १० लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. खेळाडूंना खुशखबर देताना महाराष्ट्रसरकारने वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीसात दहा पटीने वाढ केली आहे.  

यापूर्वी खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम 

सुवर्ण पदकखेळाडू - १० लाख मार्गदर्शक - २.५० लाख

रौप्य पदक - खेळाडू - ७.५० लाख मार्गदर्शक - १.७५ लाख

कांस्य पदक - खेळाडू - ५ लाखमार्गदर्शक - १.२५ लाख

नवीन आदेशानुसार खेळाडूंच्या बक्षिसात मोठी वाढ (बक्षिसात दहा पटीने वाढ) - सुवर्ण पदक -खेळाडू - १ कोटीमार्गदर्शक - १० लाख

रौप्य पदक - खेळाडू - ७५ लाखमार्गदर्शक - ७.५० लाख

कांस्य पदक -खेळाडू - ५० लाखमार्गदर्शक - ५ लाख

सांघिक क्रीडा प्रकारात पदक जिंकणाऱ्या शिलेदारांना बक्षिसे - सुवर्ण पदक -खेळाडू - ७५ लाखमार्गदर्शक - ७.५० लाख

रौप्य पदक -खेळाडू - ५० लाखमार्गदर्शक - ५ लाख

कांस्य पदक - खेळाडू - २५ लाख मार्गदर्शक - २.५० लाख 

दरम्यान, यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी विक्रमी कामगिरी करताना १०७ पदके जिंकली. खरं तर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ७२ वर्षांच्या इतिहासात बहुतांश वेळा भारताने १५ ते २५ पदकांची कमाई केली. मात्र, मागील चार आशियाई खेळांमध्ये भारत सातत्याने ५०+ पदके जिंकत आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (२०१८) भारताने प्रथमच ७० पदकं जिंकली होती. मात्र, यावेळी भारत मागील आकड्यांपेक्षा पुढे गेला असून विक्रमी १०७ पदके जिंकण्यात भारतीय शिलेदारांना यश आले.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारGold medalसुवर्ण पदक