शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी अरुण अडसड यांचा अर्ज, निकालाची औपचारिकता शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 05:08 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांनी सोमवारी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी त्यांचा एकट्याचाच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

विशेष प्रतिनिधीमुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांनी सोमवारी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी त्यांचा एकट्याचाच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.अडसड यांनी आज विधानभवनात अर्ज भरला त्यावेळी प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री प्रवीण पोटे, खा.रामदास तडस, आ.अनिल बोंडे, आ.अनिल सोले, आ. राज पुरोहित, प्रताप अडसड, दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडसड यांचे सूचक होते.अडसड यांच्या विजयाची औपचारिकता आता बाकी आहे. उद्या अर्जाची छाननी होऊन २६ तारखेला अर्ज मागे घेता येईल आणि अडसड यांचा एकट्याचाच अर्ज असल्याने २७ तारखेला त्यांच्या विजयाची घोषणा केली जाईल. अडसड यांच्या रुपाने भाजपाने जुन्याजाणत्या नेत्याला आमदारकी दिली आहे.इथेही जगताप !अडसड यांच्याविरुद्ध अर्ज भरायचा आहे असे म्हणत पुण्याचे सतीश विठ्ठल जगताप विधानभवनात आले. ‘मी वर्षावरुन मुख्यमंत्र्यांना भेटून आलो आहे, त्यांनी मला अर्ज भरायला सांगितले आहे’ असे जगताप यांनी मंत्री गिरीश बापट यांना सांगितले. विधान परिषद निवडणूक म्हटली की बरेचदा जगताप असे अचानक येऊन या त्या नेत्याचे नाव सांगत असतात. आज मंत्री गिरीश बापट यांनी समजूत काढल्यानंतर जगताप निघून गेले.

टॅग्स :BJPभाजपाnewsबातम्या