शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

पशुसंवर्धन मंत्री जानकरांनी मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 6:28 AM

राज्यातील २ कोटीहून अधिक मुक्या जनावरांना एफएमडी (लाळ्या खुरकत रोगासाठीची लस) देण्यास एक वर्ष विलंब व दिरंगाई झाल्याबद्ल पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत माफी मागितली. पारदशरकतेचा आग्रह व विरोधकांवरील आरोपांची चौकशी करण्याची भूमिका घेणाºया सरकारने मात्र या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी फेटाळून लावल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

मुंबई  - राज्यातील २ कोटीहून अधिक मुक्या जनावरांना एफएमडी (लाळ्या खुरकत रोगासाठीची लस) देण्यास एक वर्ष विलंब व दिरंगाई झाल्याबद्ल पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत माफी मागितली. पारदशरकतेचा आग्रह व विरोधकांवरील आरोपांची चौकशी करण्याची भूमिका घेणाºया सरकारने मात्र या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी फेटाळून लावल्याने विरोधकांनी सभात्याग केला.मुक्या जनावरांना लसीकरण वेळेवर झाले नाही. लसीकरण देणाºया बायोवेट कंपनीने बंगाल आणि पंजाबला कमी दरात लस उपलब्ध करुन दिली. इतर राज्यात ६ रुपये ३० पैसे दर दिले मग आपल्या राज्याला ७ रुपये ७० पैसे दर का दिला? बायोवेट कंपनीलाच का कंत्राट दिले गेले? याचा सरकारने खुलासा करावा, अशी मागणी विरोधकांनी केल्यानंतर याबद्दल माहिती उपलब्ध नसल्याचे जानकरांनी सांगितले.पशुसंवर्धन विभागाच्या प्रधान सचिवांच्या मागण्याही आयुक्तांनी मान्य केल्या नाही. हा सगळा व्यवहार संशयास्पद आहे. पशुसंवर्धन मंत्र्यांचे खासगी सचिव मुरकुटे, आयुक्त डी.एन.चव्हाण, व उपसचिव गुरव हे दबावतंत्राचा वापर करत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.तर ज्या इंडियन इम्यूनॉलॉजीकल कंपनीला काम नाकारले गेले ती कंपनी केंद्राचा अंगीकृत उपक्रम असूनही त्यांचे काम डावलले, मंत्र्यांवर संशय असताना पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे सरकार चौकशी का नाकारत आहे असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरMaharashtraमहाराष्ट्र