शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

परिविक्षाधीन १३ उपअधीक्षकांना नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 06:13 IST

राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य पोलीस दलात भरती झालेल्या १३ परिविक्षाधीन उपअधीक्षक/साहाय्यक आयुक्तांची विविध पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य पोलीस दलात भरती झालेल्या १३ परिविक्षाधीन उपअधीक्षक/साहाय्यक आयुक्तांची विविध पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यात पाच तरुणींचा समावेश आहे. बहुतांश जणांना नक्षलग्रस्त भागातनेमण्यात आले आहे. परिवेक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरत्यांची पूर्णवेळ नियुक्ती केली जाणार आहे.परिविक्षाधीन उपअधीक्षकांची नावे -(कंसात नियुक्तीचे ठिकाण) : पौर्णिमा टावरे (उमरेड, नागपूर), विशाल ढुमे (गडचिरोली), राकेश जाधव (सिरोंचा), विक्रांत गायकवाड (धानोरा), बजरंग देसाई (अहेरी), नंदा पराजे (मंगळूर पीर, वाशिम), राहुल धस (उमरगा, उस्मानाबाद), धनंजय पाटील (तुमसर, भंडारा), प्रशांत ढोले (देवरी, गोंदिया), अनुराधा गुरव (लांजा, रत्नागिरी), सोनाली कदम (गोंदिया), संदीप मिटके (अहमदनगर) व नयन पवनकुमार (रामटेक)

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र