शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पोलीस भरतीचा आणखी एक घोटाळा उघड चार पोलिसांना अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 6:07 AM

नांदेड जिल्हा पोलीस दलात २०१८ प्रमाणेच २०१७ च्या भरतीतही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, प्रशिक्षण घेत असलेल्या आकाश पाटील, अजित परिट, साईनाथ स्वामी व श्याम माने यांना शुक्रवारी सोलापुरात अटक केली.

नांदेड - जिल्हा पोलीस दलात २०१८ प्रमाणेच २०१७ च्या भरतीतही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, प्रशिक्षण घेत असलेल्या आकाश पाटील, अजित परिट, साईनाथ स्वामी व श्याम माने यांना शुक्रवारी सोलापुरात अटक केली.२०१८ प्रमाणेच ओएमआर स्कॅनिंगद्वारे उमेदवारांचे गुण वाढवून देण्यात आले. अटक केलेल्यांना शनिवारी पाच दिवसांची कोठडी देण्यात आली. २०१७ च्या पोलीस भरतीत गैरप्रकारे किती उमेदवार नोकरीत आले, याची चौकशीसुरू आहे़ तेव्हा संदीप कर्णिक यांच्याकडे तात्पुरता पदभार होता़२०१८ मध्ये जिल्हा पोलीस दलात ६९ शिपाई पदासाठी भरती झाली होती़ लेखी परीक्षेत मोजक्या उमेदवारांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले होते़ ही बाब पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांना खटकली होती़चौकशीनंतर उमेदवारांचे गुण ओएमआर स्कॅनिंगमध्ये वाढविल्याचे उघडकीस आले़ एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालकांचाही सहभाग आढळला. २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी १६ जणांना अटक केली आहे़ मुख्य सूत्रधार प्रवीण भटकर फरार झाला आहे.

टॅग्स :Policeपोलिसnewsबातम्या