शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पावसामुळे रद्द
By Admin | Updated: June 19, 2015 23:54 IST2015-06-19T23:54:14+5:302015-06-19T23:54:14+5:30
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी नियोजित ‘शुभारंभ एका सुवर्णयुगाचा’ कार्यक्रम अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आला.

शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पावसामुळे रद्द
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी नियोजित ‘शुभारंभ एका सुवर्णयुगाचा’ कार्यक्रम अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यात सुरू होणाऱ्या विविध योजनाही लांबणीवर गेल्या आहेत.