संतप्त प्रवाशांची अंबरनाथ रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी
By Admin | Updated: April 17, 2016 19:37 IST2016-04-17T19:37:12+5:302016-04-17T19:37:12+5:30
खोपोली लोकल नेहमी उशिरा येत असल्याने संतप्त झालेल्या एका प्रवाशाने थेट अंबरनाथ रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून दिले पाहिजे अशी धमकी फोन वर दिली.

संतप्त प्रवाशांची अंबरनाथ रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी
ऑनलाइन लोकमत
अंबरनाथ, दि. १७ - खोपोली लोकल नेहमी उशिरा येत असल्याने संतप्त झालेल्या एका प्रवाशाने थेट अंबरनाथ रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून दिले पाहिजे अशी धमकी फोन वर दिली.
धमकी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती, तपासानंतर पोलिसांना काही आक्षेपार्ह आढळले नाही, दरम्यान रेल्वे पोलिसांच्या तपासात दिलेली धमकी हि अफवा निघाली, फोन करणाऱ्या इसमाचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे.