आंगणेवाडी यात्रोत्सव आजपासून

By Admin | Updated: March 2, 2017 05:31 IST2017-03-02T05:31:11+5:302017-03-02T05:31:11+5:30

आंगणेवाडी श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाला गुरुवारी पहाटेपासून सुरुवात होणार आहे.

Anganwadi yatra from today | आंगणेवाडी यात्रोत्सव आजपासून

आंगणेवाडी यात्रोत्सव आजपासून


मालवण (जि. सिंधुदुर्ग) : तालुक्यातील आंगणेवाडी श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाला गुरुवारी पहाटेपासून सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, चोख पोलीस बंदोबस्त, भव्य मंडप आणि मंदिर परिसरातील लक्षवेधक विद्युत रोशणाई व आकर्षक मोहक फुलांची आरास करून मंदिर सजविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Anganwadi yatra from today