शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

...अन् रोहित पवार, विश्वजीत कदम पोहोचले खेळण्यांच्या दुकानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 15:32 IST

कधी-कधी कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं.  एक बाप म्हणून मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे तेवढा देणं होत नाही. मात्र घरी गेल्यावर त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात पाहून मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असले तो माझ्यासाठी समाधानकारक असेल, असं रोहित यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

मुंबई - सध्या नवनिर्वाचित आमदार रोहित पवार आणि आमदार विश्वाजीत कदम यांचे एका दुकाणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दुकाण दुसरी तिसर कशाचं नसून लहान मुलांच्या खेळणीचं होतं. अर्थात उभय युवा आमदार खेळण्याच्या दुकानात का गेले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याविषयी खुद्द रोहित पवार यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करून सांगितले. 

फेसबुक पोस्टमध्ये रोहित म्हणाले की, मागील दहा बारा दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेच निर्माण झाले. मात्र अखेरीस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यातच काल अधिवेशन होते. याला आम्ही सगळे आमदार उपस्थित होतो.

दरम्यान अधिवेशन संपवून मी आणि आमदार विश्वजीत कदम गाडीने एकत्र निघालो होतो. यावेळी रस्त्यात खेळण्याचे दुकाण दिले. त्यावेळी दोघांनाही दुकाणात जाण्याचा मोह आवरला नाही. राजकारणात असताना संपूर्ण मतदार संघ तुमचं कुटुंब असतं. परंतु, कधी-कधी कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं.  एक बाप म्हणून मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे तेवढा देणं होत नाही. मात्र घरी गेल्यावर त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात पाहून मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असले तो माझ्यासाठी समाधानकारक असेल, असं रोहित यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.