शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Amruta Fadnavis : थोडक्यात उत्तरे द्या, Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले...; अमृता फडणवीसांचं ट्वीट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 20:19 IST

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला डिवचलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मतही व्यक्त करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयावरून राज्यात राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. आता अमृता फडणवीस यांनीदेखील या निर्णयाचा समाचार घेतल्याचं दिसत आहे.

अमृता फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट करत महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. "थोडक्यात उत्तर द्या, ५० मार्क्स; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले..... या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो ...५० मार्क्स ! _____शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब _____है और सुनने में आया है _____नामर्द है !" असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. नुकतेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीTwitterट्विटर