अमरावती विभागाची वसुली ३६ टक्के
By Admin | Updated: December 24, 2016 04:46 IST2016-12-24T04:46:56+5:302016-12-24T04:46:56+5:30
राज्य शासनाने २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या उद्दिष्टापैकी अमरावती

अमरावती विभागाची वसुली ३६ टक्के
वाशिम : राज्य शासनाने २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या उद्दिष्टापैकी अमरावती विभागाने २२ डिसेंबरपर्यंत १४० कोटी, ७३ लाखांची अर्थात केवळ ३६ टक्के महसूल वसुली केली आहे. उर्वरित उद्दिष्ट वेळेत गाठण्यासाठी महसूल विभाग कसून प्रयत्न करीत असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातून मिळाली. (प्रतिनिधी)