शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

संभाजी भिडे म्हणतात, एकादशीला यान सोडल्यानंच अमेरिकेची चांद्रमोहीम यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 3:39 PM

चांद्रयान-2 वर भाष्य करताना भिडेंचा दावा

सोलापूर: भारतीय कालमापन पद्धतीमुळेच अमेरिकेची अंतराळ मोहीम यशस्वी ठरली, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. एकादशीला यान सोडल्यामुळेच अमेरिकेला यश मिळालं. भारतीय कालमापन पद्धतीमुळेच हे शक्य झाल्याचा दावा भिडे यांनी केला. ते सोलापूरात बोलत होते. ब्रह्मांडातील नक्षत्रांची स्थिती एकादशीला अतिशय संतुलित असते. त्यामुळेच अमेरिकेची चांद्रमोहीम यशस्वी ठरली, असं भिडे म्हणाले. भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नाही. एका सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची क्षमता भारतीय कालमापन पद्धतीत आहे. त्यामुळेच अमेरिकेनं चांद्रमोहीम राबवताना भारतीय कालमापन पद्धतीचा आधार घेतला, असंदेखील ते पुढे म्हणाले. येत्या नवरात्रीत शिवप्रतिष्ठानच्या वतीनं राज्यभर दुर्गामाता दौड होणार आहे. त्यासाठीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संभाजी भिडे सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेवर भाष्य केलं. अमेरिकेच्या चांद्रमोहीमा, त्यातलं अपयश यावर बोलताना संभाजी भिडेंनी भारतीय कालमापन पद्धतीचं महत्त्व अमेरिकेला पटल्याचं म्हटलं. 'चंद्रावर उपग्रह सोडण्याचे अमेरिकेनचे 38 प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर नासाच्या एका वैज्ञानिकानं भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला. एकादशीला उपग्रह सोडल्यास मोहीम यशस्वी होईल, असा सल्ला या वैज्ञानिकानं दिला. त्यानंतर नासाची चांद्रमोहीम फत्ते झाली, असा दावा भिडे यांनी केला. एकादशीला ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते, असंदेखील भिडे यांनी सांगितलं. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोNASAनासाAmericaअमेरिका