शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर पुन्हा बंद, जोतिबा यात्रा रद्द, रथोत्सवही प्रतीकात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 20:02 IST

CoronaVirus Temles in Kolhapur- कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या निर्बंधांतर्गत कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील सर्व मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. जोतिबाची चैत्र यात्राही रद्द केली असून अंबाबाईचा रथोत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाईल, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिर पुन्हा बंद, जोतिबा यात्रा रद्द, रथोत्सवही प्रतीकात्मकपश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद

कोल्हापूर : कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या निर्बंधांतर्गत कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील सर्व मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. जोतिबाची चैत्र यात्राही रद्द केली असून अंबाबाईचा रथोत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाईल, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी दिली.राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली असून त्यात सर्व जाती-धर्माची मंदिरे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, देवस्थान समितीकडे तसे निर्देश आलेले नसल्याने सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले होते.सोमवारी दुपारी बैठकीनंतर त्यांनी शासनाच्या निर्देशानुसार अंबाबाईसह समितीच्या अखत्यारितील सर्व ३ हजार ६४ मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले तसेच यंदाही २६ तारखेला होणारी जोतिबाची चैत्र यात्राही करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी (दि. २७) अंबाबाईचा रथोत्सवदेखील प्रतीकात्मकरित्या मंदिराच्या आवारात साजरा केला जाईल. सर्व मंदिरांचे सर्व धार्मिक विधी, पूजा, अर्चा नियमित सुरू राहतील. मात्र, पुजारी, देवस्थानचे कर्मचारी, सुरक्षा रक्षकवगळता अन्य कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरJyotiba TempleजोतिबाReligious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या