धमाल दांडियाची कमाल
By Admin | Updated: December 1, 2014 00:55 IST2014-12-01T00:55:56+5:302014-12-01T00:55:56+5:30
लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी रंगली. या प्रसंगी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि

धमाल दांडियाची कमाल
लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी रंगली. या प्रसंगी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि ‘वन्स अपॉन अ टाइम’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली प्रसिद्ध सौंदर्यवती अभिनेत्री प्राची देसाई हिच्या उपस्थितीने कार्यक्रमात प्रचंड उत्साह संचारला होता. या कार्यक्रमाच्या आकर्षणापोटी नागपूरकरांनी महाल येथील चिटणीस पार्क येथे अशी गर्दी केली होती. हा रंगारंग कार्यक्रम सिने कलावंतांच्या उपस्थितीने प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला.