शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वन अबव्हच्या तिन्ही संचालकांना 17 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 15:53 IST

मुंबई -  कमला मिल आग दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 'वन अबव्ह' पबच्या फरार मालकांना बेड्या ठोकल्या आहेत. वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकरला न्यायालयात हजर केले असता, त्यांना 17 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लोअर परळ परिसरातील कमला मिल्स अग्नितांडवप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वीच ...

मुंबई - कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 'वन अबव्ह' पबच्या फरार मालकांना बेड्या ठोकल्या आहेत. वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकरला न्यायालयात हजर केले असता, त्यांना 17 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लोअर परळ परिसरातील कमला मिल्स अग्नितांडवप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वीच 'वन अबव्ह' पबच्या तिस-या मालकालाही अटक केली होती. कमला मिल कंपाऊंडमधील आग दुर्घटनेनंतर फरार असलेला तिसरा आरोपी अभिजित मानकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी 'वन अबव्ह' पबचे दोन मालक कृपेश संघवी आणि जिगर संघवी यांना वांद्रे परिसरातून अटक केली होती.  याआधी या प्रकरणी मोजोसचा मालक युग पाठक याला पोलिसांनी अटक केली होती. 14 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वन अबव्हचे संचालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि व्यवस्थापक अभिजित मानकर यांच्यासोबत मोजोसचे मालक युग पाठक, युग तुलीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील आरोपी फरार झाले होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई करून युग पाठक, हॉटेल व्यावसायिक विकास कारिया यांना अटक केली आहे. तसेच पबच्या व्यवस्थांपकांवरही अटकेची कारवाई झाली आहे. तर युग तुली याला हैदराबाद येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हॉटेल व्यावसायिक विशाल कारियाला मंगळवारी (9 जानेवारी) पोलिसांनी अटक केली होती. 'वन अबव्ह'च्या मालकांना पोलिसांपासून वाचवण्याचा आणि स्वत:च्या घरात आसरा देण्याचा आरोप त्याच्यावर आहे. विशाल करियाकडूनच पसार असलेला आरोपी अभिजीत मानकरची कारही जप्त करण्यात आली होती.

टॅग्स :MumbaiमुंबईKamala Mills fireकमला मिल अग्नितांडव