सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके :
By Admin | Updated: September 26, 2014 01:16 IST2014-09-26T01:16:28+5:302014-09-26T01:16:28+5:30
नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वाला सुरुवात झाली असून, गुरुवारी ढोलताशांच्या गजरात शहरातील विविध भागात दुर्गादेवींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने देवीभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके :
नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वाला सुरुवात झाली असून, गुरुवारी ढोलताशांच्या गजरात शहरातील विविध भागात दुर्गादेवींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने देवीभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.