शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सर्व जिल्ह्यांत 'आरटीई' आॅनलाइन प्रवेश -राजेंद्र दर्डा

By admin | Updated: June 19, 2014 02:54 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षण प्रवेशाची ‘आॅनलाइन’ प्रक्रिया पुणे व मुंबईत यशस्वीपणे राबविण्यात आली

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षण प्रवेशाची ‘आॅनलाइन’ प्रक्रिया पुणे व मुंबईत यशस्वीपणे राबविण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया ‘आॅनलाइन’ पद्धतीने केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.‘आरटीई’नुसार इयत्ता पहिलीत वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील या आरक्षित जागांवरील प्रवेशप्रक्रिया पुणे व मुंबईमध्ये आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे खूप सोयीचे झाले. पुढील शैक्षणिक वर्षापासून औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या शहरांसह सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने केली जाणार आहे़ पालक केवळ काही मोजक्या शाळांमध्येच आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. परिणामी, काही शाळांमध्ये प्रवेशासाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे आरक्षित जागा रिक्त राहिल्या, असे दर्डा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)