शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला, वाशिमला अवकाळीने झोडपले

By admin | Updated: March 10, 2015 01:49 IST

अकोला आणि वाशिम जिल्ह्णाला सोमवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. दोन्ही जिल्ह्णांतील काही गावांमध्ये गारपीट होऊन

अकोला : अकोला आणि वाशिम जिल्ह्णाला सोमवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. दोन्ही जिल्ह्णांतील काही गावांमध्ये गारपीट होऊन पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अकोला जिल्ह्णातील मूर्तिजापूर तालुक्यात सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली. कुरूम, मधापुरी, माटोडा या गावांमध्ये लिंबाच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाल्याने रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम, मधापुरी, माटोडा, नवसाळ, रामटेक, जामठी, मंडुरा व वडगाव या गावांमध्ये सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारांचा वर्षाव सुरू झाला. ही गारपीट अर्ध्या तासापर्यंत सुरू होती. सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास गारपीट थांबली; मात्र विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरूच होता. वादळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, तूर, कांदा पिकांसह संत्रा, पपई व आंबा या फळपिकांचे व भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच गावांमधील वीजपुरवठा खंडित होऊन, गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले.वाशिम जिल्हयात सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात गारपीट, तर वाशिम, रिसोड येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. मालेगाव तालुक्यामध्ये तुरळक पाऊस झाला. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाजीपाला, गहु, हरभरा, तसेच फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले़ (प्रतिनिधी)