शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अजोय मेहतांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 02:58 IST

राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे अजोय मेहता यांनी सोमवारी मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांच्याकडून स्वीकारली. तसेच मदान यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून सूत्रे घेतली.

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे अजोय मेहता यांनी सोमवारी मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांच्याकडून स्वीकारली. तसेच मदान यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून सूत्रे घेतली.अजोय मेहता हे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयआयटीमधून बी. टेक. (स्थापत्य अभियांत्रिकी) ही पदवी संपादित केली. ग्रेट ब्रिटनमधून एम.बी.ए. (वित्त) ही पदव्युत्तर पदवी तर मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.नाशिक महापालिकेचे आयुक्त, नगरचे जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त, केंद्र सरकारचे फलोत्पादन विभागाचे संचालक, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक, राज्याच्या ऊ र्जा खात्याचे प्रधान सचिव; महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, मुंबई महापालिका आयुक्त यापदी त्यांनी काम केले आहे. मेहता यांनी सांगितले की, दुष्काळ निवारणासाठी सरकार उपाययोजना करत आहे. त्याची प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. मला ग्रामीण भागातही काम केल्याचा अनुभव गाठीशी असल्याने याबाबत अधिक चांगले काम करता येईल.

टॅग्स :ajoy mehtaअजोय मेहता