शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता, अजित पवार यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 07:55 IST

Ajit Pawar News: मार्चमधील यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतील. निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता. आता पाच वर्षे आर्थिक शिस्त पाळायची आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 मुंबई - मार्चमधील यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतील. निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता. आता पाच वर्षे आर्थिक शिस्त पाळायची आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही याबाबत दुमत नाही, असेही ते म्हणाले.

मंत्रालय आणि विधिमंडळ  वार्ताहर संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह विविध योजना सरकारने जाहीर केल्या होत्या. त्यामुळे एक लाख कोटींच्यावर राज्याच्या तिजोरीवर भार आला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

मीडिया ट्रायल नको२००९ मध्ये माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला.राज्य निर्मितीपासून पगारासहीत जलसंपदा विभागात ४३ हजार कोटी खर्च झाला, मग ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा?  माध्यमांनी मिडिया ट्रायलचा मार्ग न निवडता सत्य काय आहे त्याला महत्त्व द्यावे, असेही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBudgetअर्थसंकल्प 2024Maharashtraमहाराष्ट्र