शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महायुती अन् कुटुंबातही अजित पवारांची कोंडी! विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामतीत ठोकला शड्डू

By यदू जोशी | Updated: March 21, 2024 09:32 IST

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वत: बारामतीतून लढणार असे आधीच जाहीर केले आहे.

मुंबई : बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट असताना अजित पवार यांची इथे कोंडी करण्याचे जोरदार प्रयत्न मित्रपक्षांच्या नेत्यांकडूनच केले जात आहेत. 

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वत: बारामतीतून लढणार असे आधीच जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी शिवतारे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून अजित पवार यांना सहकार्य करा, असे बजावले तरी शिवतारेंनी सहकार्याचा हात अद्यापही समोर केलेला नाही. आता बदला घेण्याची हीच वेळ आहे अशी साद शिवतारे यांनी माजी मंत्री व पवार विरोधक अनंतराव थोपटे यांना घातली आहे.   

माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी हे अजित पवार यांचे विरोधक मानले जातात. त्यांचा विधानसभा निवडणुकीत दोन वेळा पराभव करण्यात अजित पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. आता पाटील यांचे समर्थक सुनेत्रा पवार यांच्याबाबत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असेल.  

कुटुंबातही एकाकीअजित पवार हे कुटुंबातही एकाकी पडल्याचे चित्र आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून लढणार आहेत. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास, पुतणे आ. रोहित पवार हे सुप्रिया यांच्या प्रचारात आहेत. संर्व कुटुंब सुप्रिया यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे. 

महायुतीला मजबूत करण्यासाठी जे थोडेफार मतभेद आहेत ते दूर केले जात आहेत. त्यानुसार आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

सर्वच पक्षांनी युतीधर्म पाळला पाहिजे. अजित पवार गटाचे नेते जाहीर भाषणात धमक्या देतात. हे चुकीचे आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली. फडणवीस यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.     - हर्षवर्धन पाटील, भाजप नेते

अरे ला का रे आम्हालाही करता येते. पण, आम्हाला वातावरण खराब करायचे नाही. महायुतीचा विजय हे आमचे लक्ष्य आहे. काही नेते वेगळे बोलत आहेत. त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी त्यांना सांगितले आहे. त्यानुसार ते सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४