शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाची नांदेड ते दिल्ली विमानसेवेचे टेक आॅफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 01:09 IST

नांदेडकरांना प्रतीक्षा असलेल्या नांदेड-दिल्ली विमानसेवेला सोमवारी प्रारंभ झाला़ एअर इंडियाने ही सुविधा सुरू केली असून १२२ आसनक्षमता असणाऱ्या विमानाने पहिल्या दिवशी ११४ प्रवाशांसह राजधानीकडे उड्डाण केले.

नांदेड : नांदेडकरांना प्रतीक्षा असलेल्या नांदेड-दिल्ली विमानसेवेला सोमवारी प्रारंभ झाला़ एअर इंडियाने ही सुविधा सुरू केली असून १२२ आसनक्षमता असणाऱ्या विमानाने पहिल्या दिवशी ११४ प्रवाशांसह राजधानीकडे उड्डाण केले.उडान योजनेअंतर्गत यापूर्वी नांदेड-मुंबई, नांदेड-हैदराबाद, नांदेड-अमृतसर या विमानसेवा सुरू झाल्या आहेत़ नव्याने सुरू केलेल्या सर्वच मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़ सोमवारी नांदेडच्या श्री गुरूगोविंदसिंगजी विमानतळावर खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते पहिल्या दोन प्रवाशांना बोर्डिंग पास देऊ न विमानसेचा प्रारंभ करण्यात आला़नांदेड विमानतळावर नाइट लँडिंगसह विविध सोयीसुविधा आहेत़ कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेल्या या विमानतळावर खासगी कंपनीने आपली सेवा बंद केल्याने काही वर्षांपूर्वी हे विमानतळ नावालाच उरले होते़ उडान योजनेतून या विमानतळाला पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत़ ट्रू जेट कंपनीने नांदेड-हैदराबाद ही विमानसेवा सुरू केली़ प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून नांदेड-मुंबई विमानसेवा सुरू केली़ या दोन्ही विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़सध्या नांदेड-अमृतसर -नांदेड विमानसेवा शनिवार व रविवार असे दोन दिवस आहे़ त्यापाठोपाठ आता नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे़ सोमवार व गुरुवार असे दोन दिवस नांदेडहून अवघ्या पावणेदोन तासांत दिल्लीला जाता येणार आहे़नांदेड ते दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात केंद्रीय मंक्षी सुरेश प्रभू यांचे सहकार्य आणि गुरूद्वारा बोर्डाचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.आहे़ लवकरच नांदेडहून पुणे, शिर्डी, नागपूर, चंदीगढ, तिरूपती या ठिकाणी विमासेवा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले़पुढच्या पाच फेºयांची तिकिटे बुकनांदेडहून आता राजधानी दिल्लीसह मुंबई, हैदराबाद व अमृतसरला विमानाने जाता येते़ दिल्ली व अमृतसर आठवड्यातून दोन दिवस तर मुंबई, हैदराबाद सेवा दररोज उपलब्ध आहेत. आठवड्यातून दोन वेळा होणाºया नांदेड ते दिल्ली विमानसेवेच्या पुढील पाच फेºयांमध्ये शंभरावर सीट बुक झालेल्या आहेत़

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया