शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 21:55 IST

Air India Flight AI171 Crash : विमानाचे मुख्य पायलच क्लाईव्ह कुंदर आणि दोन को-पायलट दीपक पाठक व सुमित सबरवाल यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतू त्यांच्याकडे वेळच नव्हता.

एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन बंद झाले आणि पायलटनी मेढे, मेढे असा संदेश पाठविला परंतू एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून आलेल्या प्रतिसादाला पायलटकडून काहीच उत्तर आले नाही. या विमानाचे मुख्य पायलच क्लाईव्ह कुंदर आणि दोन को-पायलट दीपक पाठक व सुमित सबरवाल यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतू त्यांच्याकडे वेळच नव्हता. यामुळे विमान विमानतळावर न कोसळता रहिवासी भागात कोसळले. हे दोन्ही को-पायलट मुंबई आणि बदलापूरचे रहिवासी आहेत. 

एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...

दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. दीपक ११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत होते. आज आईसोबत तो बोलला होता. अहमदाबादला आहे, मी लंडनला निघणार आहे, असे त्याने सांगितले होते. त्याचा फोन आधी नॉट रिचेबल लागत होता, आता रिंग होत आहे. तिथे काय परिस्थिती आहे माहिती नाही, असे दीपकच्या मोठ्या बहिणीने सांगितले. 

तर दुसरे को पायलट सुमित सबरवाल हे पवईचे रहिवासी आहेत. सुमित यांच्या घरी त्यांचे ८८ वर्षांचे वडील एकटेच आहेत. टेकऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता. लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन, असेही त्याने त्यांना सांगितले होते. सुमितच्या वडिलांना आता मुलगी आणि दोन नातवांचा आधार राहिला आहे. सुमित यांची बहीण दिल्लीला राहते, अपघाताची माहिती मिळताच ती तातडीने मुंबईला आली आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादbadlapurबदलापूर