शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भ राज्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 14:04 IST

५२ आंदोलनकर्ते स्थानबद्ध

गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, यासाठी गडचिरोलीसह तालुकास्तरावर सोमवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. गडचिरोलीत ५२ आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. उलट विदर्भाच्या निधीचा अनुशेष वाढतच चालला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याने विदर्भ राज्याची निर्मिती करावी, तसेच विदर्भात मोठ्या प्रमाणात विजेचे उत्पादन होत असताना सदर वीज पश्चिम महाराष्ट्रात पाठवली जाते. विदर्भवासीयांना मात्र भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. विदर्भाच्या वाट्याला केवळ प्रदूषण येत आहे. विदर्भात वीज निर्मिती होत असल्याने येथील विजेचे दर कमी करावे, या प्रमुख दोन मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाणार आहेत.या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सोमवारी विदर्भात तालुका, जिल्हा व प्रमुख ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातही या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळाला. गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौक या मुख्य चौकात जवळपास १५ मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे चारही मार्गांवर वाहनांची मोठी रांग लागली होती. जवळपास अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. यादरम्यान आंदोलनकर्त्या ५२ जणांना स्थानबद्ध करण्यात आले. 

टॅग्स :Vidarbhaविदर्भ