शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

पॅट परीक्षेचा गणितापाठोपाठ इंग्रजीचा पेपरही यूट्यूबवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:44 IST

या प्रकरणीही पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक राहुल रेखावार यांनी ‘लोकमत’ला दिली. 

मुंबई : पिरिऑडिकल टेस्टचा (पॅट) गणिताचा पेपर यूट्यूबवर व्हायरल झाल्यावर आता इंग्रजीचा पेपरही उत्तरांसह रविवारी यूट्यूबवर व्हायरल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणीही पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक राहुल रेखावार यांनी ‘लोकमत’ला दिली. 

राज्यातील एक लाख नऊ हजार शाळांमध्ये १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान घेतलेल्या ‘पॅट’च्या प्रश्नपत्रिका ‘एससीईआरटी’ने वितरित केल्या. १० ऑक्टोबरला गणिताचा पेपर उत्तरांसह यूट्यूबवर व्हायरल झाला, त्याबाबत शिक्षण विभागाने गुन्हा दाखल केला. मात्र, १३ ऑक्टोबरच्या इंग्रजी पेपरची प्रश्नपत्रिका आदल्या दिवशीच १२ ऑक्टोबरलाच एका मराठी यूट्यूब चॅनेलवर उत्तरांसह व्हायरल झाली आहे. 

यू-डायसनुसार प्रश्नपत्रिका वितरितयू-डायसमधील आकडेवारीनुसार प्रश्नपत्रिका छापून वितरित करण्यात आल्या. ज्या शाळांनी ऑगस्ट अखेरपर्यंतही माहिती अद्ययावत केलेली नव्हती, त्या शाळांना लेखी आदेशातच नमूद केले होते की, त्यांनी प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती स्वतः तयार कराव्यात. शिवाय, पाच टक्के जादा प्रश्नपत्रिकाही पाठविण्यात येतात. ८५ लाख विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या, असे रेखावार यांनी सांगितले.

या परीक्षेमधून पास-नापास ठरवले जात नाही. मग त्यावर इतका मोठा खर्च करण्याची गरज नाही. पूर्वीप्रमाणे शाळा स्तरावरच प्रश्नपत्रिका तयार करणे, हे सुरू केले, तर हा शिक्षण विभागाचा खर्च वाचेल.विजय कोंबे, कार्याध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक समिती 

English
हिंदी सारांश
Web Title : After Math, PAT English Paper Leaked on YouTube with Answers.

Web Summary : Following the math paper leak, the PAT English paper also surfaced on YouTube with answers. A police complaint has been filed in Pune. The question papers were distributed according to U-DISE data. This exam doesn't decide pass/fail.
टॅग्स :examपरीक्षाYouTubeयु ट्यूब