शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर दिवाळीनंतर चर्चा; परिवहनमंत्री अनिल परब यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 09:40 IST

बुधवारी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष परब यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एस. टी. कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि अन्य मुद्द्यांबाबत दिवाळीनंतर राज्य शासन स्तरावर चर्चा घडवून आणू,  असे आश्वासन परिवहन मंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले.

 बुधवारी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष परब यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये एस. टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यापूर्वी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी  शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेऊन त्यांचे पूर्ण वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नुकतेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता व दिवाळी भेट एस. टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनासोबत देण्यात आल्याचे मंत्री परब यांनी दरेकरांना  सांगितले. 

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी  गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करु नका, अशी विनंती परिवहन मंत्र्यांना केली. याबाबत परब म्हणाले की, आजअखेर अघोषित संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. तसेच  तातडीने सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे व सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असे आवाहन केले.

टॅग्स :Anil Parabअनिल परब