शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांचा कोल्हापुरात महामेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 07:01 IST

महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर : येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि. १२) दुपारी ३ वाजता शिवाजी स्टेडियम येथे सत्ता संपादन महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महामेळाव्याला भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.मेळाव्यासाठी लक्ष्मण माने, इम्तियाज जलील, वारीस पठाण, हरिभाऊ भदे, डॉ. दशरथ मांडे, अशोकराव सोनोने, बळीराम शिरस्कर, प्रा. सुकुमार कांबळे, अस्लम सयद, बबनराव कावडे, दिगंबर सकट, सुनील गोटखिंडे हे उपस्थित राहणार आहेत. या वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये सुमारे १५० हून अधिक पक्ष, संघटना यांचा समावेश असल्यामुळे मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती प्रा. कांबळे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे १२ जागांची मागणी केली आहे, त्याबाबत आज, बुधवारपर्यंत त्यांनी निर्णय न दिल्यास आम्ही स्वतंत्रपणे ४८ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचेही प्रा. कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन