शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे दिशादर्शक नेतृत्व हरपले!- विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 17:38 IST

मुंबई- ज्येष्ठ काँग्रेस नेते अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे राज्याचे एक दिशादर्शक व अनुभवी नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई- ज्येष्ठ काँग्रेस नेते अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे राज्याचे एक दिशादर्शक व अनुभवी नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. अ‍ॅड. किंमतकर यांच्या निधनावर विखे पाटील यांनी दुःख व्यक्त केले.दिवंगत नेत्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, अ‍ॅड. किंमतकर हे जमिनीशी नाळ जुळलेले जाणते नेते होते. विचारधारेशी त्यांची कमालीची बांधिलकी होती. आयुष्यभर त्यांनी लोकांसाठी संघर्ष केला. आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. विदर्भाबाबत त्यांचा दांडगा अभ्यास होता. विदर्भातील परिस्थिती, समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत ते सतत आग्रही भूमिका मांडायचे.एक आमदार आणि मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक जाणते नेतृत्व गमावल्याचे सांगून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस