शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

हार मान्य करा, सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्या; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांकडून अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 06:10 IST

काही आकडेवारी देऊन फडणवीस यांनी पराभव स्वीकारण्याचे आवाहन पवार यांना केले. तसेच पवार यांनी सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. काही आकडेवारी देऊन फडणवीस यांनी पराभव स्वीकारण्याचे आवाहन पवार यांना केले. तसेच पवार यांनी सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. 

फडणवीस यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली. त्यात म्हटले आहे की, शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मते मिळूनही कमी जागा कशा? असे आपण म्हणता तर मग चला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय झाले ते पाहू. भाजपाला १ कोटी ४९ लाख १३ हजार ९१४ मते मिळाली पण नऊ जागा मिळाल्या.  काँग्रेसला ९४ लाख ४१ हजार ८५६ मते मिळूनही १३ जागा मिळाल्या. 

कुणाला किती मते आणि किती विजय?एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला ७३ लाख ७७ हजार ६७४ मते मिळाली आणि सात जागा त्यांनी जिंकल्या. शरद पवार गटाला ५८ लाख ५१ हजार १६६ मते मिळाली पण त्यांनी ८ जागा जिंकल्या. २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७ लाख ९२ हजार २३७ मते मिळाली पण एकच जागा जिंकता आली होती. तत्कालीन राष्ट्रवादीला ८३ लाख ८७ हजार ३६३ मते मिळाली आणि चार जागा जिंकता आल्या होत्या याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४