शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

नादुरुस्त एसटी धावल्यास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 06:59 IST

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा इशारा

मुंबई : नादुरुस्त आणि गळक्या एसटी पावसाळ्यात धावत असताना अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नादुरुस्त आणि गळक्या एसटी आढळून आल्यास, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिला.महाराष्ट्रातील २५० आगारांना पावसापूर्वी एसटीची कशाप्रकारे सुरक्षा घ्यावी, उपाययोजना करावी, अशा सूचना पाठविल्या आहेत. नवीन एसटीची बांधणी करताना, पावसाळ्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना कार्यशाळा व्यवस्थापक, मध्यवर्ती कार्यशाळांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात नादुरुस्त, गळक्या एसटीमुळे प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे प्रवासी खासगी गाड्यातून प्रवास करतात. त्यामुळे रावते यांनी अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक घेतली. पावसापूर्वी एसटी दुरुस्ती, देखभाल करून त्या चालविण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले.

टॅग्स :state transportएसटी