शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ, अशोक चव्हाण यांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:26 IST

माजी मंत्री आणि पूर्व नागपूरचे माजी आमदार सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

मुंबई : माजी मंत्री आणि पूर्व नागपूरचे माजी आमदार सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ही कारवाई केली.अनेक वर्षे नागपूरचे राजकारण गाजविलेले चतुर्वेदी यांनी गेल्यावर्षी झालेल्या नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोर उमेदवार उभे करण्यास प्रोत्साहन दिल्याचा तसेच बंडखोरांचा प्रचार केल्याचा आरोप होता. त्यामुुळे पक्षशिस्तभंगाच्या तक्रारी त्यांच्याविरुद्ध पक्षनेतृत्वाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करून प्रदेश काँग्रेसला अहवाल देण्यास नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांना सांगण्यात आले होते. ठाकरे यांनी चतुर्वेदी यांना २३ जानेवारी २०१८ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.तथापि, चतुर्वेदी यांनी या नोटीशीकडे दुर्लक्ष केले व दिलेल्या मुदतीत खुलासादेखील केलेला नव्हता. त्यानंतर विकास ठाकरे यांनी चतुर्वेदींविरुद्ध असलेल्या तक्रारींची चौकशी केली व त्या बाबतचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सोपविला होता. गेल्या वर्षीच्या महापालिका निवडणुकीत चतुर्वेदींनी बंडखोर उमेदवारांना उत्तेजन दिले व पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी ते कारणीभूत ठरले हे पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचा अहवाल ठाकरे यांनी प्रदेश काँग्रेसला दिला होता. त्याच्या आधारे चतुर्वेदी यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्याची कारवाई प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण