शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Accident News: शेगावला जाणाऱ्या भाविकांच्या एसयुव्हीला भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, सात जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 09:48 IST

अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. 

देऊळगाव राजा (बुलडाणा) : शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जात असलेल्या जालना जिल्ह्यातील रोहनवाडी येथील भाविकांच्या वाहनाला भरधाव मालवाहु ट्रकने धडक दिली. यामध्ये पाच जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना देऊळगाव राजा शहराबाहेरील वळणावर १४ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता घडली.  

रोहनवाडी येथील भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे बोलेरो गाडी क्र. एमएच २८ व्ही ४४२१ ने जात होते. दरम्यान देऊळगाव राजा शहराबाहेरील वळणावर समोरुन येत असलेल्या मालवाहू ट्रक क्र. एमएच १६ क्यू १६८२ ने भाविकांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच भाविक जागीच ठार झाले तर सात जण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेउन जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. गंभीर जखमींना जालना येथे हलविण्यात आले. मृतकांची ओळख नातेवाइकांच्या मदतीने पटविण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Accidentअपघात