शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एकवीरा देवीच्या दर्शनास गेलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 20:40 IST

Accident News: एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर मुंबई अहमदाबाद महामार्गावर काळाने घाला घातला आहे. एकविरा दर्शनावरून परतणाऱ्या इको कारला मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत अपघात झाला आहे. र

पालघर - एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर मुंबई अहमदाबाद महामार्गावर काळाने घाला घातला आहे. एकविरा दर्शनावरून परतणाऱ्या इको कारला मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत अपघात झाला आहे. रविवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघातात चालकासह तीन जण ठार झाले आहेत.तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सती माता हॉटेल समोर गुजरात मार्गिकेवरील भरधाव इको कारने कंटेनरला धडक दिल्याने अपघात झाला होता.अपघातात  हेमंत तरे (वय.60),सुषमा आरेकर (वय.32)चालक राकेश तमोरे (वय.42) यांचा मृत्यू झाला आहे. इको कार मधील प्रवाशी पालघर तालुक्यातील दांडी गावचे रहिवासी आहेत.मृतात एका महिलेचा समावेश आहे एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. एकविरा दर्शनावरून परतणाऱ्या इको कारला मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत अपघात झाला आहे. रविवारी (ता.21) सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघातात चालकासह तीन जण ठार झाले आहेत.तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.सती माता हॉटेल समोर गुजरात मार्गिकेवरील भरधाव इको कारने कंटेनरला धडक दिल्याने अपघात झाला होता.

याअपघातात  हेमंत तरे (वय.60),सुषमा आरेकर (वय.32)चालक राकेश तमोरे (वय.42) यांचा मृत्यू झाला आहे. इको कार मधील प्रवाशी पालघर तालुक्यातील दांडी गावचे रहिवासी आहेत.मृतात एका महिलेचा समावेश आहे. हर्षद तरे वय २७,भव्या आरेकर वय ४, महेश आरेकर  वय ३९,सुनील तामोरे वय ४०,तृप्ती तामोरे वय ३५,सर्वज्ञा आरेकर वय ०२,आकाश पाटील वय २५,रमेश आरेकर वय ५४, जयेश तामोरे वय ०३ जखमी आहेत.जमिंना महामार्गावरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातVasai Virarवसई विरारFamilyपरिवार