एलटीटी यार्डमध्ये एसी कोचला आग
By Admin | Updated: October 27, 2014 02:42 IST2014-10-27T02:42:06+5:302014-10-27T02:42:06+5:30
लोकमान्य टिळक टर्मिनसमधील यार्डमध्ये उभ्या असलेल्या एलटीटी ते हातिया या ट्रेनच्या सेकंड एसी कोचला आग लागली.

एलटीटी यार्डमध्ये एसी कोचला आग
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसमधील यार्डमध्ये उभ्या असलेल्या एलटीटी ते हातिया या ट्रेनच्या सेकंड एसी कोचला आग लागली. संध्याकाळी साडेपाचला लागलेल्या या आगीनंतर ओव्हरहेड वायरला होणारा विद्युतपुरवठा बंद केला आणि कोच वेगळा केला. अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर संध्याकाळी ६.0६च्या सुमारास आग विझवली. (प्रतिनिधी)